Arif Sheikh
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्रीपदासाठी सत्ताधारी तीन पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं बघायला मिळत आहे. या दरम्यान फडणवीस...