Tag: #teamindia
रोहित सेनेला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी हे सामने जिंकावेच लागतील, पाहा समीकरण
विश्वचषकाची सुरुवात दणक्यात झाली आहे. विश्वचषकात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघही सध्या तुफान फॉर्मात आहे. तीन विजयासह टीम...