मीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना निर्वाणीचा इशारा
आज विधानसभा अध्यक्षांच्या (Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar) दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे (Thackeray Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group) वतीनं एकत्रित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्याप्रकरणी सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर अत्यंत गंभीर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबाबत असमाधानी आहोत. सॉलिस्टर जनरल यांनी...
रोहित सेनेला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी हे सामने जिंकावेच लागतील, पाहा समीकरण
विश्वचषकाची सुरुवात दणक्यात झाली आहे. विश्वचषकात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघही सध्या तुफान फॉर्मात आहे. तीन विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने अशाच पद्धतीने आपली कामगिरी सुरु ठेवली, तर सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित आहे. पण भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी काही सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. टीम इंडियाशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकानेही...
अजितदादांवरील आरोपामागे भाजपचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण
निवृत्त आयपीएस मीरा बोरवणकरांनी (Meera Borwankar) अजित पवारांवर (Ajit Pawar) केलेल्या आरोपांमागे भाजपचा हात असावा, भाजप (BJP) नेहमी ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण करते असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी केला. रोहित पवारांनी याप्रश्नी अजित पवारांची पाठराखण केल्याची चर्चा आहे. पिंपरीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, "ताकदवान नेत्यांना...
Kalyan News : तुम हमसे फिर से छुप रहे हो,और.. फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात 16 लाखांचा दंड वसूल, 167 टीसींची कारवाई
कल्याण रेल्वे स्टेशनवर टीसींनी विशेष तपासणी मोहीम राबवली. 167 टीसींनी स्टेशनवर साखळी तयार करत फुकट्या प्रवाशांची नाकाबंदी केली. हजारो फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 17 ऑक्टोबर 2023 : रेल्वेतून प्रवास करताना अनेक जण तिकीट न काढताच, फुकट (without ticket) प्रवास करत असतात. बरेच वेळा टीसींकडून पकडले गेले तरी, दंड भरावा लागला तरीही ते धडा शिकत नाहीत...
वेळापत्रक फेटाळलं, शेलक्या शब्दात सुनावलं, राहुल नार्वेकरांबाबत कोर्ट काय काय म्हणालं?
विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी असून त्या दिवशी तरी वेळापत्रक घेऊन यावे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. आज विधानसभा अध्यक्षांच्या (Maharashtra Assembly Speaker Rahul Narweka) दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली आहे. सुधारित वेळापत्रक देण्यासाठी कोर्टाने 30 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आले आहे. आज वेळापत्रक सादर न केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केले आहे. वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत आम्ही समाधानी...
Mgnrega : दिलासादायक! मनरेगाच्या निधीत सरकार करणार एवढ्या कोटींची वाढ, बजेटमधील 95 टक्के निधी खर्च
मनरेगा योजनेत सरकार अतिरिक्त निधीची भर घालणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात दिलेला 95 टक्के निधी आधीच खर्च करण्यात आला आहे. Mgnrega : योजनेशी संबंधित लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मनरेगा योजनेत सरकार अतिरिक्त निधीची भर घालणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात दिलेला 95 टक्के निधी आधीच खर्च करण्यात आला आहे. त्यामुळं आता केंद्रा सरकारला त्यामध्ये आणखी वाढ करायची...
Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा दहावा दिवस, संघर्ष सुरुच
Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे. Hamas Guerrilla War Tactics : हमासनं युद्धाची कार्यशैली बदलली? आधुनिक शस्त्रास्त्रांची सुसज्ज असे इस्त्रायल सैन्य, टेहाळणीसाठी असलेली अत्याधुनिक यंत्रणा, आयरन डोम सिस्टिम आणि त्याच्या जोडीला असलेली इस्त्रायलची मोसाद ही गुप्तचर यंत्रणा. मात्र, 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर हजारो...
मोहटा देवीकडं दुष्काळ दूर करण्याचं साकडं, निलेश लंकेंवर स्तुतीसुमनं; पारनेरमध्ये दणक्यात एन्ट्री करत अजित दादांचं धडाकेबाज भाषण
Maharashtra Politics: आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर.आर आबांची ओळख होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. Ajit Pawar Parner Rally : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आज पारनेर (Parner) दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी धडाकेबाज भाषण केलं. संपूर्ण भाषणात अजित पवारांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. तसेच, आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर.आर...
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्रीपदासाठी सत्ताधारी तीन पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं बघायला मिळत आहे. या दरम्यान फडणवीस यांच्याबद्दल मोठा दावा करण्यात आलाय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती आखली जात आहे. भाजपला आगामी लोकसभा निवडणूक काहीही करुन जिंकायचीच आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 45 जागांवर भाजपला विजय मिळवायचा आहे. या निवडणुकीसाठी भाजप पक्षातील...
Health star ratings Kellogg reveals the cereal
And when we woke up, we had these bodies. They're like, except I'm having them! Oh, I think we should just stay friends. You'll have all the Slurm you can drink when you're partying with Slurms McKenzie Hey, tell me something. You've got all this money. How come you always dress like you're doing your laundry? Yes, if you make...