News

९ रुपयांनी स्वस्त राज्यालगत पेट्रोल-डिझेल.

मुंबई:-   महाराष्टातील नागरिक पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळं होरपळत असताना शेजारील राज्यांत मात्र शेजारच्या राज्यात महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर १७ ते २० रुपयांनी कमी असल्याचं पाहायला मिळत आहे. शेजारच्या गुजरात राज्यात महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर ९ रुपयांनीकमी आहेत. नंदुरबार जिल्ह्यापासून २२किमी अंतरावर असलेल्या गुजरात...

News

आरोग्य अधिकारी निवड स्वतंत्र मंडळाद्वारे.

 मुंबई:- सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व विशेषज्ज्ञ संवर्गातील १७ विविध पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यात आली आहेत. पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही पदे स्वतंत्र...

News

सरकारच्या ‘महानेट’ योजनेस मान्यता.

 मुंबई:- राज्यातील नागरिकांना ई-सेवा पुरविण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागांसह नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कमीत कमी खर्चात उच्च गतीची इंटरनेट जोडणी देण्याच्या शहरी महानेट योजनेस राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. तसेच, ई-गव्हर्नन्स सेवा वितरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण आणि कृषी...

News

राफेल वाद राजकीय.

नागपूर:- 'संरक्षण क्षेत्रातील कोणत्याही मोठ्या व्यवहारात विशेषत: शत्रास्त्र कराराबाबत गोपनीयता पाळलीच जाते. जगातील कोणताही डिलर किंवा देश अशा व्यवहारातील आर्थिक बाबींबाबत वाच्यता करत नाही. त्यामुळे सध्या राफेल करारावरून सुरू असलेला वाद हा राजकीय आहे. २०१९च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तो सुरू...

News

बालमृत्यूंचे प्रमाण भारतात सर्वाधिक.

दिल्ली :- भारतात दर दोन मिनिटांनी सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू होतो, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या बालमृत्यूदरासंबंधात काम करणाऱ्या आंतरसंस्थांच्या गटाने (यूएनआयजीएमई) दिला आहे. पाणी, स्वच्छतेच्या सुविधा, पोषणमूल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा यांच्या अभावामुळे हे मृ्त्यू ओढवतात, असे अहवालात नमूद करण्यात...

News

दोघांचे बलात्कार अल्पवयीन मुलीवर.

 मुंबई ;-  चार महिन्यांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, राहायला देतो असे सांगून या दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. कुर्ला नेहरूनगर...

News

कारंज्यात कडकडीत बंद.

 वाशीम :- सीमा सुरक्षा दलाचे जवान सुनील ढोपे यांच्या मृत्यूप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना शहीद घोषित करावे या मागणीसाठी मंगळवारी सर्वपक्षीय जिल्हा बंद पाळण्यात आला. कारंजा शहरात सलग दुसऱ्या दिवशाही प्रतिसाद मिळाला. सकाळपासून बाजारपेठ, शाळा बंद ठेवण्यात आल्या. वाहतूक बंद...

News

जिल्ह्य़ात मातामृत्यूचे प्रमाण अधिक

नागपूर:- देश, राज्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्य़ात मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी महिलांमध्ये प्रसूती दरम्यान होणारा अतिरिक्त रक्तस्राव हे प्रमुख कारण असल्याचा दावा स्त्रीरोग तज्ज्ञांची संघटना ‘नार्ची’ आणि एनकेपी साळवे मेडिकल सायन्सने त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे केला आहे. जिल्ह्य़ात एक लाख गर्भवतींमागे ...

News

वाहतूक कोंडी खासगी बसमुळे.

नागपूर:- दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या व रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून लोकांना आता वाहतुकीच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली, परंतु खासगी बसमुळेच वाहतूक कोंडी होत असून इतर शहरांप्रमाणे उपराजधानीतील...

News

एनआयटीपेक्षा आयआयटी पुढे स्वामित्व हक्क दाखल करण्यात.

स्टार अपेक्स,स्टाफ न्यूज:- स्वामित्व हक्काबाबत (पेटंट) देशातील आयआयटीने बाजी मारली असून २०१६-१७ या वर्षांत सर्वाधिक ४०० पेटंट दाखल  केले असून त्यांच्याच तोडीच्या समजल्या जाणाऱ्या एनआयटीने जेमतेम २६ पेटंट दाखल केले आहेत. देशात २३ आयआयटी तर ३१ एनआयटी आहेत. महाराष्ट्रात प्रत्येकी...

1 2 304
Page 1 of 304