nagpurruralNews

125 वर्षा पासून टेकाडी येथील गरदेव परंपरा कायम |

84Views

कन्हान ::
होळीका दहणानंतर धुलिनवंदना च्या दिवशी दिवस भर सप्तरंगांची उधळण केल्यानंतर टेकाडी येथे भक्तिखेळ शुरू होतो.पारंपरिक गरदेव जत्रेची सुरवात संध्याकाळी हनुमान मंदीर चौक येथे स्थापित ३० फूट उंचीच्या खांबाची भक्ती भावाने महादेवाची गाणी गात भाविक जत्रेला सुरवात करतात गावातील ग्रामस्थ या गरदेवाला बांधलेल्या दोरखंडाला दोन व्यक्ती पकडून एकदुसर्याला पकडण्याची पैज लावतात.सुमारे १२५ वर्षे जुनि ही परंपरा आजही गावातील तरुण जोपासून ठेवतात गुण्या गोविंदाने गरदेवा सभोवताल फिरून आपल्या इच्छा पूर्तीची मागणी स्थापित देवाला करतात.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply