nagpurruralNewsSports

सावनेर नगरित SPL क्रिकेट टूर्नामेंट ची उत्साहात सुरुवात |

450Views

सावनेर तालुका
रिपोर्टर :- विनयकुमार वाघमारे,

सावनेर नगरित वर्ष दुसऱ्यांदा सावनेर प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे ढोल तास्या मध्ये थाटात सुरुवात झाली, सावनेर मध्ये खापा रोड वरील NCC मैदान येथे सावनेर असोसिएशन तर्फे भव्य स्वरुपात SPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आला, SPL चे दूसरे वर्ष असून अनेक संघ सहभागी झाले त्यात ,1) विश्वरत्ना फ़ायटर्स, 2) अष्टविनायक लॉयंस 3) मिनरवा एलेवन 4) सावनेर स्ट्राइकर 5) लोकशक्ति 6) NCC क्रिकेट टीम 7) रॉयल वॉरियर्स 8) सावनेर सुपर किंग 9)केप कोबरा सावनेर, इत्यादि टीम सहभागी होऊन दहा दिवसाचे आयोजन करण्यात आलेले आहे,
सावनेर नगरित तरुण युवान मध्ये SPL टूर्नामेंट ची उत्सुकता व अति उत्साह पहावयास दिसून येत आहे, सर्व क्रिकेट सामने सायंकाळी फ्लट लाइट मध्ये होत असून हजारो संखेने क्रिकेट प्रेमी उपस्थिति पहावयास दिसून येते,

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply