NewsSports

रामटेकचा राघव महाजन याला ठायबोक्सिंग मध्ये सुवर्ण पदक

435Views

रामटेक (हर्ष कनोजे )रामटेक परिसरात मोठया प्रमाणात विविध खेळामध्ये अग्रेसर राहला असुन नुकताच विदर्भ स्तरीय ठायबोक्सिंग चॅम्पियनशिप २०१८ हे आर्वी येथेअायोजीत करण्यात अाले. विदर्भातील विविध जिल्हातून व तालूक्यातून मोठयाप्रमाणात खेळाडुंनी सहभागघेतला होता . या चॅम्पियनशिप मध्ये रामटेक चे खेळाडु राघव विवेक महाजन सुवर्ण पदक , देवेश काळेकर सुवर्ण पदक ,सुरज डोंगरे सिलव्हर पदक , सौरभ कराडे ब्रोन्झ पदक , या चॅम्पियनशिप मध्ये प्रदर्शन करुन विजयी झाले .त्यांना विविध पदकांनी सम्मानित करण्यात अाले. यावेळी विजेत्यांनी प्रशिक्षक अजय खेडगरकर व अापले अाई वडिलांना श्रेय दिले .

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply