nagpurruralNews

बुटीबोरी फ्लाईओव्हर वर अपघातात , २ ठार व एक गंभीर जखमी

2.85KViews

बुटीबोरी : आज दुपारी १/१:३० च्या सुमारास बुटीबोरी वर दुचाकी MH 40 AV 4675 HONDA shine या गाडी स्लीप झाल्यामुळे फ्लाई ओव्हरच्या एंगल वर धडक लागली । पोलिसांच्या म्हण्याप्रमाने धड़क इतकी जबर होती कि दुचाकी चालक महेश उर्फ (सोनू )वाटोळे वय २१ व त्याची आई लीलाबाई वाटोळे(38) व त्याचे वडील बलराम वाटोळे वय (40)तिघे ही अपघाताच्या झपाट्यात सापडले । हे तिघही ward no 4 निशांत शाळेजवळ किरायाने राहत होते. या अपघातामध्ये सोनू वाटोळे आणी त्याची आई हे जागीच ठार झाले आणी त्याचे वडील हे माया हॉस्पिटल बुटीबोरी येथे ICU मध्ये भर्ती आहे त्यांच्यावर इलाज सुरु आहे ।

 

 

 

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply