nagpurruralNews

अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी घरपटटे मिळाले पाहिजे |

171Views

अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी घरपटटे मिळाले पाहिजे या करीता वर्धा ते मुख्यमंत्री सचिवालय पय॔त भुदेव यात्रा काढण्यात आली.23 माच॔ ला ही यात्रा नागपुर मुख्यमंत्री सचिवालय येथे दाखल होणार आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply