nagpurruralNews

पतंजलि योग समिति सावनेर येथे जड़ी बूटी दिवस वृक्षारोपण:

259Views

सावनेर :- विनयकुमार वाघमारे ( प्रतिनिधि )

पतंजलि संगठन आचार्य बालकृष्ण यांचा जन्मदिवस ४ ऑगस्ट जड़ी बूटी दिवस म्हणून साजरा करतो,याप्रसंगी आज ५ ऑगस्ट बालाजी सेलिब्रेशन लॉन येथे जड़ी बूटी आठवडयाच्या रूपाने वृक्षारोपण व रोपटे वितरित करण्यात आले। या प्रसंगी चिकित्सक संगठन महाराष्ट्र पूर्व चेे प्रान्त प्रभारी आयुर्वेदाचार्य डॉ.नीलेश जी वानखड़े यांच्या प्रमुख उपस्तिथित व सर्व संगठनांच्या पदाधिकारांच्या उपस्थितित आयोजित झाला,ज्यामधे महिला पतंजलि योग समिति च्या राज्य कार्यकारिणी सदस्या सुषमा ताई चौधरी, नागपुर जिल्हा योग विस्तारक संजय जी खोंडे, जगदीश जी राठोड कार्याध्यक्ष, अतुल जी शेगए युवा प्रभारी,हंसराज जी मिश्रा,रामराव जी मोवाड़े भाजपा नेता ,विजयबाबू देशमुख सत्तापक्ष नेते जिल्हा परिषद, प्रवीण जी नाईक वन परिक्षेत्र अधिकारी ,अनिल सोनवणे पोलिस उप निरीक्षक सावनेर ,अरुण जी रुषिया पत्रकार संघ अध्यक्ष्य इत्यादिनच्या उपस्तिथि मध्ये कार्यक्रमाचा शुभारम्भ दिप प्रज्वलन ने झाला। आयुर्वेदाचर्य नीलेश वानखेड़े व सर्व सन्माननीय पाहुनयांनी आयुर्वेद व वृक्षारोपण चे महत्व पटवून दिले तसेच पर १००० वनोषधिनचे वितरण करुन वृक्षारोपण व जड़ी बूटी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला।

पुज्यनिय आनंद देवजी महाराज यांच्या प्रस्तावित कार्यक्रमा संबंधात चर्चा झाली। सर्व आमंत्रित पाहुनयांच्या उपस्थितीत सावनेर तालुका क्रीड़ा प्रभारी या पदावर श्री प्रशांत राउत यांची नियुक्ति करण्यात आली। माडेकर ले आउट येथे भारती ताई मोरे यांच्या नेतृत्वात वृक्ष रोपण घेण्यात आले।

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पतंजलि योग समिति सावनेर तालुका प्रभारी गुलाबराव जी टेकाडे भरत स्वाभिमान प्रभारी भरत जी थापा ,महिला पतंजलि प्रभारी शीतल कापसे, युवा भारत प्रभारी राहुल सावजी एवम मनोहर जी दिवटे,चैतन्य ठाकरे ,होमेश चोपड़े,देवेंद्र ठोंबरे,सुरेश चरपे,मदन जी शेंडे,कमल पैगवार ,सुरेश अंतुरकर,योगेश लखानी, आकाश ठाकुर,अक्षय पटिये,विनयकुमार वाघमारे ,सुदर्शन खेड़कर,इन्द्रकांत नरवाटे,राजेन्द्र चौधरी,आशीष गुजर,ज्ञानेश्वर महाकालकर,
राजु भारती,गंगाधर माडेकार,प्रकाश नाईक,भारती ठाकरे,वनिता दिवटे,वंदना महाकालकर ,रितेश घायवट,नाना चिपडे
,मानवती थापा,रमा खोंडेकर,सुनीता टेकाडे,बिंदु श्रीवास्तव ,वेदश्री देशपांडे,उमेश मोरे,श्रवण मोरे,मिनानाथजी सातपुते,डाखोले गुरुजी इत्यादिननी प्रयत्न केले व पतंजलि योग समिति सावनेर के सर्व साधक ,कार्यकर्त्ता व पदाधिकारी यांच्या उपस्तिथ होते .कार्यक्रम संचालन कैलाश शर्मा व आभार प्रदर्शन शीतल कापसे यांनी केले.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply