nagpurruralNews

नेत्र शरीराची सूरक्षा कवच आहे

रँ।य टाऊन येथे नेत्र रोग शिबीर 300 शिबिराथीँ वर उपचार

16Views

हिगना:-

रमेश पाटील ( प्रतिनिधी )

मानसाचे शरीर अनेक अवयवानी बनले आहे पण त्यात ने़त्र हे सूरक्षा कवच आहे वयानुसार शरीरात बदल होते त्यात डोळयाची काळजी घेने जरूरीचे असल्याचे पतिपादन सती अनूसया माता बहूऊदेशिय महीला मडळ अध्यक्षा सूजाता मानव यानि केले
डिगडोह ग्रामपचायत परीसरातिल रँ।य टाऊन येथे ।
कँ।नटाकेयर आय हासपिटल द्रारा आयोजित निःशुलक नेत्र तपासनि शिबिराचे ऊ्दघाटन प्रसंगी बोलत होत्या हासपिटल चे डाँक्टर आँफटम माया मेक्षाम डाँक्टर अमूल आमधरे डाँक्टर कल्पना मँडम यावेळी उपसथित होते
शिबिरात सहभागी झालेल्या300 शिबिराथी़ँ यानि लाभ घेतला मडळाच्या उपाध्यक्षा चंद्रिका चँहान सचिव कविता चौधरी सहसचीव मिरा दास सुनिता शर्मा चारूलता रामटेके सिमा शमाँ निरू बागर मूनाल घागर रिता काकोडिकर आरती धानोरे प्रतिभा गवळ विमल वाघमारे कैलास गिरि अनिल शर्मा जगताप भिसेन यानी शिबिरासाठि परिश्रम घेतले

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply