nagpurruralNews

थडीपवनी येथे वाघाची दहशद

179Views

थडीपवनी :- विजय कावळे ( प्रतिनिधी  )

काल दी. ०९/१०/२०१८ला गाई जंगलामध्ये चरायला गेल्या असता दुपारी 3 वाजताच्या सुमारास गाईवर वाघाने हल्ला केला वनरक्षक अधिकाऱ्याने व गुरांच्या डॉक्टर ने तपासले असता गाईवर च्या जखमा वाघ्याच्या आहे हे स्पष्ट झाले

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply