News

जागतिक आदिवासी मूलनिवासी दिवस उत्साहात साजरा.

63Views

रामटेक:-

( ललित कनोजे )

नागपूर जिल्हातील रामटेक तालूका आदिवासी क्षेञ असुन आज ९ आॅगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी मूलनिवासी म्हणून साजरा करण्यात येते. आदिवासी संस्कृती, परंपरा टिकवीण्यासाठी रामटेक आदिवासी बहुल क्षेञातील सर्व लोकांनी एकञ येऊन आदिवासींचा एकता अस्तित्व कायम ठेवण्यासाठी मोठ्या संख्येत सहभागी होऊन २४ वा जागतिक आदिवासी मूलनिवासी दिवस म्हणून मोठया संख्येतआदिवासी बांधव सहभागी शहरात रॅली काढण्यात अाली .

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply